Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश

Time Magzine India's Film in Top 100 List: भारतीय चित्रपटांनी अनेकदा चांगल्या चित्रपटांची मेजवानी दिली आहे. त्यातून समाज प्रबोधनही केले आहे आणि सोबतच अशा एका चित्रपटानं भारतातच नाही तर जगभरात एक वेगळाच पायंडा पाडला. आज त्या चित्रपटाचे नाव हे टाईम मॅगझीनमध्ये आले आहे. 

| Jul 29, 2023, 20:35 PM IST

Time Magzine Top 100 List: आपल्या सर्वांनाचा चित्रपटांची चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळे सर्वात्कृष्ट चित्रपट पाहण्याची आवड ही आपल्यालाही असते. सध्या टाईम मॅगझीननं 100 सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी काढली आहे ज्यात भारताच्या या एका चित्रपटाचे नावं आहे. 

1/5

Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश

entertainment

जगात अनेक सुंदर आणि वैविध्यपुर्ण चित्रपट आहेत. त्यातून असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल आणला आहे. 

2/5

Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश

viral news

सध्या टाईम मॅगझीननं जगातील 100 टॉप फिल्म्सची लिस्ट काढली आहे. त्यातून यावेळी 1920 ते 2010 काळातील सर्वात्कृष्ट चित्रपटांची ही यादी आहे. 

3/5

Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश

marathi news

यामध्ये भारतातील केवळ एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. यावेळी या यादी 1956 साली आलेल्या 'पाथर पंचाली' जो सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचा समावेश आहे. 

4/5

Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश

time magazine

त्यावेळी हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पटलावर गाजला होता. त्याकाळी हा चित्रपट कान्स महोत्सवासाठी सिलेक्ट झाला होता. 

5/5

Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश

news

हा चित्रपट ओटीटीवरही उपलब्ध आहे. या यादीत सोबतच क्वेंटिन टॅरँटिनोचा 'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड', गिलेर्मो डेल टोरोचा चित्रपट 'पॅन्स लॅबिरिंथ' आणि अल्फोन्सो कुआरॉनचा 'चिल्ड्रन ऑफ मेन' यांचाही समावेश आहे. (All Photos: Zee News)