Stress: दिवसभर असता तनावात? 'या' गोष्टी केल्यास नक्कीच व्हाल Relax

आजकालचे आयुष्य हे दगदगीचे आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता करतात. दरम्यान, सततच्या चिंतेमुळे स्ट्रेस येते. पण जर तुम्ही खूप जास्त तनाव घेतला तर त्याच्या तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळेच अनेक आजारही होऊ शकतात. 

Feb 02, 2023, 18:10 PM IST
1/5

tips to releive Stress talk to friends exercise music

तुम्हाला जर नेहमीच स्ट्रेस असेल तर स्वत: साठी थोडा वेळ काढा आणि फिरायला जा. बाहेर फिरायला गेल्यानं तुम्हाला नक्कीच फ्रेश फील होईल आणि तुमचं स्ट्रेस देखील कमी होईल.

2/5

tips to releive Stress talk to friends exercise music

स्ट्रेस कमी करण्यासाठी कुटुंबासोबत व्यथित करा वेळ. असे केल्यानं तुम्हाला नक्कीच चांगलं वाटेल कारण त्यामुळे स्ट्रेस कमी होतं. 

3/5

tips to releive Stress talk to friends exercise music

स्ट्रेस वाटत असेल तर गाणी ऐका. 

4/5

tips to releive Stress talk to friends exercise music

जर स्ट्रेस खूप प्रमाणात वाढत असेल तर तुमच्या जवळच्या मैत्रमैत्रिणीशी फोनवर बोला.

5/5

tips to releive Stress talk to friends exercise music

दररोज व्यायाम करा. व्यायाम केल्यानं मेंदुला ऑक्सिजन मिळते आणि तुमचे स्ट्रेस कमी होते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)