Multi Cap Funds: 3 वर्षात 2 लाख! 'या' टॉप 5 मल्टी कॅप फंडबद्दल जाणून घ्या
Top 5 Multi Cap Funds : खाली सांगितलेल्या काही म्यूच्युअल फंड्समध्ये (Mutual Funds) तुम्ही चांगल्या प्रकारे इनव्हेसमेंट (Investment) करू शकता. त्यामुळे तुम्हाला फक्त या फंड्सबद्दलची पुर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.
Top 5 Multi Cap Funds : म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकही तुम्हाला चांगले रिटर्न्स देतात तेव्हा त्यासाठी तुम्हाला योग्य गुंतवणूकीच्या मार्गदर्शनाची गरज असते. तेव्हा तुम्ही या गुंतवणूकीप्रमाणेच स्मॉल कॅप मिड कॅप आणि मल्टिकॅपमध्येही चांगल्या रीतीनं गुंतवणूक करू शकता. सोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2023 मध्ये मल्टी कॅप फंडांमध्ये 1773 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही फार चांगल्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता.