'टोयोटा'ची जबरदस्त यारिस लॉन्च, बुकींग सुरू

'टोयोटा'ची जबरदस्त यारिस लॉन्च, बुकींग सुरू 

Apr 26, 2018, 19:33 PM IST

'टोयोटा'ची जबरदस्त यारिस लॉन्च, बुकींग सुरू 

1/6

या कारची सुरुवातीची किंमत 8.75 लाख रुपये आहे तर टॉप व्हेरिएन्टची किंमत 14.07 लाख रुपये निर्धारित करण्यात आलीय 

2/6

7 एअर बॅग, हिल स्टार्ट असिस्ट, एबीएस विथ ईबीडी आणि ईएसपी सेफ्टीसहीत कारमध्ये सुरक्षिततेचीही काळजी घेण्यात आलीय

3/6

कारमध्ये 1.5 लीटरचे 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे जे 107 bjp पॉवर आणि 140 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतात

4/6

50 हजार रुपयांत तुम्हाला ही कार बुक करता येईल... डिलिव्हरी मात्र मे महिन्यात सुरू होईल

5/6

या कार टोयोटाच्या कोरोलाचं छोटं रुप आहेसध्या या कारचं केवळ पेट्रोल व्हर्जन मार्केटम. ध्ये लॉन्च करण्यात आलंय 

6/6

टोयोटा कंपनीनं आपली नवी सेडान कार यारिस भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलीय