मुलींसाठी 'C' म्हणजे 'च,छ' अक्षरावरुन युनिक आणि ट्रेंडी नावे-अर्थ

लेकीसाठी नाव निवडणं ही पालकांसाठी थोडी कठीण गोष्ट असते. कारण त्यांना जगातील सर्वोत्तम लेकीला द्यायचं असतं. हे नाव कोणतं असावं यासाठी खालील नावांच्या यादीतून निवडा युनिक आणि मॉडर्न असं नावं. 

| Aug 18, 2024, 13:41 PM IST

मुलांना नाव देणे हा एक संस्कार आहे. यावेळी पालक खूप सतर्क असतात. अशावेळी पालकांनी मुलांसाठी निवडावे खास असे नाव. खालील नावांच्या यादीत इंग्रजी आद्याक्षरावरुन 'C' या लेटरवरुन म्हणजे मराठीतील 'च आणि छ' या अक्षरावरुन मुलींसाठी निवडा मराठमोळी नावे. या नावांमध्ये दोन ते तीन अक्षरांची नावे आणि त्याचा अर्थ मांडला आहे. 

1/7

तुमच्या चिमुकलीसाठी 'च' अक्षरावरुन गोंडस नाव निवडा

चारुण्या - आकर्षक, सुंदर चीना - शुद्ध, सफेद, संगमरवरीप्रमाणे स्वच्छ, मनाने निर्मळ चंचल - सक्रीय, तेज, तुमची मुलगी सुपर ऍक्टिव मोडमध्ये असेल तर हे नाव नक्की निवडा चिन्मयी - सुप्रीम चेतना, आनंदमय, 

2/7

'च' अक्षरावरुन लेकीसाठी नाव निवडताय?

चारु - सुखद, सुंदर आणि आकर्षक,  चैत्राली  - चैत्र महिन्यात जन्मलेली मुलगी, सुंदर, आकर्षण, सर्वोत्कृष्ठ स्मरणशक्ती असलेली शक्ती  छवी - रुप, प्रतिबिंब चार्वी - सुंदर मुलगी, अतिशय सौंदर्यवान,

3/7

मुलींसाठी ट्रेंडी युनिक नावे

छाया -प्रतिमा, बिंब, प्रतिरुप,  चेतना - जीवन, उत्कृष्ठ, बुद्धी आणि सतर्क  चेष्टा-  इच्छा, अंतरीन इच्छा, चहक - चिमण्यांचा मंजुळ आवाज, प्रसन्नता, प्रसन्न असा भाव   

4/7

'च' अक्षवरुन मुलींचे नाव शोधत आहात?

चेरी - एक फळ, प्रिय, परमप्रिय, भावाचे प्रेम,  चित्रांशी -एका व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा भाग,  चित्रा - चित्र, एक नक्षत्र, शानदार, एका नदीचे नाव,  चिया - चिमणी, चिमणी प्रेमींसाठी सुंदर नाव, तिळाचे आकार,   

5/7

मुलींची 'C' अक्षरावरुन गोंडस नावे

चारुल - सुंदर, आकर्षक असा चित्रिका - वसंत  चाहत - प्रेम, अभिलाषा, आसक्ती,  चित्राक्षी - रंगीत डोळे,   

6/7

'च' आणि 'छ' अक्षरावरुन मुलींची नावे

छाविष्का - पाणी, आकाश,  चविका - औषधी  छविका - प्रकाश, प्रतिबिंब चित्रांगी - एक आकर्षक शरीर असलेली चारुवी - रोशनी, प्रतिभाशाली, 

7/7

'च' अक्षरावरुन मुलींची नावे

चंद्रिका - चंद्र, चंद्राचा सुखदायक प्रकाश चंद्रिमा - चंद्र  चित्राली - चित्रांची एक कविता  चैत्रवी - चैत्र महिन्यात जन्मलेली