Paige Spiranac Hot & Bold Photos : मनमोहक फोटो शेअर करुन बनली मालामाल, Sexiest Woman अवॉर्डनेही नावाजलं तिला...

Paige Spiranac Networth : सोशल मीडियावर आपण क्षणात प्रसिद्ध होता. या माध्यमातून फक्त प्रसिद्ध नाही तर आपल्याला कमाईदेखील करता येते. अशी एक तरुणी आहे जिच्या मादक सौंदर्यमुळे तिला आज मालामाल बनवलं आहे.

Jan 10, 2023, 16:32 PM IST

Sexiest Woman : सोशल मीडियावर सर्वात नावाजलेली, अमेरिकेची आणि माजी व्यावसायिक गोल्फर Paige Spiranac हिचाबद्दल कोणालाही माहिती नाही असा एक जण सापडणार नाही. Paige Spiranac तिच्या खेळापेक्षा तिच्या हॉटनेसमुळे जास्त प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचे 3.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावरुन आज तुफान पैसे कमवतं आहे. गोल्फ सोडल्यानंतरही तिची नेट वर्थ जाणून तुम्ही अवाक् व्हाल. (trending paige spiranac hot and bold Sexiest Woman  photos viral on Social media marathi news)

1/6

paige spiranac

Paige Spiranac ने खूप लवकर प्रो-गोल्फिंग सोडले. पण सोशल मीडियावरील तिच्या हॉट फोटोंमुळे ती आजही चर्चेत आहे. 

2/6

paige spiranac

Paige Spiranac घरातूनच खेळाचं वातावरण मिळालं. तिचे वडील डॅन हे युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग पँथर्स फुटबॉल संघाचे सदस्य होते. 1976 मध्ये त्यांनी नॅशनल कॉलेज चॅम्पियनशिप जिंकली. Paige ची आई, ऍनेट, एक व्यावसायिक नृत्यांगना होती. तर तिची मोठी बहीण लेक्सी हिला कॉलेजमधून अॅथलेटिक शिष्यवृत्ती मिळाली आहे. 

3/6

paige spiranac

मॅक्सिम या प्रसिद्ध मासिकातून Paige Spiranac ला सर्वात सेक्सी वुमनचा पुरस्कार मिळाला. या कार्यक्रम तिच्या ड्रेसची खूप चर्चा झाली होती. तिने ब्लॅक टॉप आणि हॉट ट्राउजर घातला होता. 

4/6

paige spiranac

Spiranac ची एकूण संपत्ती $3 दशलक्षपेक्षा जास्त आहे. ती केवळ फोटोंमधून लाखो रुपये कमावते. रिपोर्ट्सनुसार, ती इन्स्टाग्रामवर एका पोस्टमधून $14000 पेक्षा जास्त म्हणजेच 11 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते.

5/6

paige spiranac

 तिचे सोशल मीडिया अकाउंट हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. 

6/6

paige spiranac

2018 मध्ये तिने स्टीव्हन टिनोकोशी लग्न केले. पण 7 मार्च 2022 रोजी त्याने जाहीर केले की ती आता विवाहित नाही.