ट्विंकल खन्ना ते सोनाली बेंद्रे 'या' अभिनेत्री लग्नानंतर सिल्वर स्क्रीनपासून दूर

Jun 17, 2021, 14:27 PM IST
1/8

असिन

असिन

गजनी फेम अभिनेत्री असिन (Asin) ने 2016 मध्ये राहुल शर्मासोबत लग्न केलं. 'ऑल इज वेल' हा असिनचा शेवटचा सिनेमा. यानंतर असिन सिल्वर स्क्रीनपासून लांब राहिली. 

2/8

बबीता

बबीता

1971 मध्ये बबीता यांनी रणधीर कपूर यांच्यासोबत लग्न केलं. ज्यावेळी बबीता यांचा चाहता वर्ग खूप मोठा चाहता वर्ग होता. 

3/8

मीनाक्षी शेषाद्रि

मीनाक्षी शेषाद्रि

1995 मध्ये मीनाक्षीने इनवेस्टमेंट बँकर हरीश मसूरीमध्ये लग्न केलं.मीनाक्षी ही त्या काळची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. मीनाक्षी लग्न करून परदेशात निघून गेली.

4/8

नम्रता शिरोडकर

नम्रता शिरोडकर

 2005 मध्ये नम्रताने तमिल सुपरस्टार महेश बाबू सोबत लग्न केलं. लग्नाच्या अगोदर नम्रताने हरीश यांना 5 वर्षे डेट केलं. 

5/8

सायरा बानो

सायरा बानो

बॉलीवुडमध्ये डेब्यू केल्यानंतर सायरा यांचं करिअर खूप कमी राहिलं. नंतर त्यांनी लग्न केलं. त्यावेळी सायरा फक्त 22 वर्षांची होती. दिलीप कुमार यांच्याशी लग्न केल्यानंतर सायरा बानो सिनेसृष्टीपासून दूर राहिली. 

6/8

शबाना उर्फ नेहा

शबाना उर्फ नेहा

2006 मध्ये शबाना रजाने अभिनेता मनोज बाजपेयी सोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर शबाना सिनेमांमध्ये दिसणे बंद झाली. 

7/8

सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रे

2002 मध्ये सोनाली बेंद्रेने फिल्ममेकर गोल्डी बहलसोबत लग्न केलं. सोनाली त्यावेळी लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री होती. 

8/8

ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्ना

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने देखील लग्नानंतर सिनेमांमध्ये काम करणं बंद केलं. 2001 मध्ये  भी शादी के बाद फिल्मों से दूरी बना ली. 2001  ट्विंकलने अक्षय यांच्यासोबत लग्न केल्यानंतर लिखाणाच्या कामाकडे पूर्ण लक्ष दिलं.