Union Budget 2024 : अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून योजनांचा पाऊस? करदात्यांना दिलासा मिळणार?

Budget 2024 : सर्वसामान्यांपासून सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून सर्व सामान्यांना दिलास मिळेल का? अर्थमंत्री निर्मला सीतारामण कोणत्या घोषणा करु शकता पाहूयात. 

| Jul 23, 2024, 10:48 AM IST
1/10

अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

2/10

पंतप्रधान किसान सन्मान योजना, पीएम आवास योजनाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

3/10

मनरेगा योजनेच्या निधीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. 

4/10

लखपती दीदी योजनेसाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. 

5/10

सामाजिक कल्याणाच्या योजनांवर भर दिला जाण्याचा शक्यता आहे. 

6/10

मेड इंडिया योजनेसाठी भरीव तरतुदीची शक्यता आहे. 

7/10

पर्यावरण रक्षणासाठी विशेष तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे. 

8/10

ग्रीन एनर्जीसाठी विशेष प्राधान्य देण्याची शक्यता आहे. 

9/10

एआय तंत्रज्ञानासह शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. 

10/10

संरक्षण क्षेत्रासाठी भरीव निधीची घोषणा होण्याची शक्यता आहे.