उर्फी जावेदनं खरंच कापले केस! Bald लूकनं वेधलं लक्ष

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद ही आता फॅशन क्वीन म्हणून ओळखली जाते. छोट्या पडद्यावरून बाहेर पडलेली उर्फी ही सोशल मीडियावर सतत ट्रेंड होताना दिसते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. अशात आता उर्फी तिच्या कोणत्याही फॅशनमुळे नाही तर तिच्या केसांमुळे चर्चेत आली आहे.   

| May 13, 2024, 17:51 PM IST
1/7

उर्फी जावेद

उर्फी जावेद जी नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते ती आता सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.   

2/7

उर्फीची नवी स्टाईल

उर्फी जावेदचा बाल्ड लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. 

3/7

खरंच लूक की फिल्टर

उर्फीचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर हटके कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की हा एक फिल्टर आहे.   

4/7

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

नेटकऱ्यांनी उर्फीचा हा लूक पाहिल्यानंतर त्यावर भन्नाट कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'अरे देवा हे काय झालं...' दुसरा नेटकरी म्हणाला की 'मुझे पसंद है काजू कतली उर्फी जावेद हुई टकली'

5/7

काही नेटकऱ्यांनी केली स्तुती

नेटकऱ्यांनी उर्फीच्या या लूकवर कमेंट करत 'मेट गाला 2024 मध्ये पाहायला मिळालेल्या अनेक ड्रेसेसला पाहून असं वाटतंय की उर्फीनं तिथे जायला हवं ती ते डिझर्व करते.' 

6/7

जान्हवीची फॅशन आयकॉन

जान्हवी कपूरनं सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत सांगितलं की तिला उर्फी जावेदची फॅशन स्टाईल खूप आवडते. 

7/7

(All Photo Credit : Urfi Javed Instagram)