Urine Colour : पिवळा, हिरवा, लाल.. लघवीचे 'हे' 6 रंग सांगतात तुमच्या आरोग्याचे सिक्रेट्स
Urine Colours And Its Meaning: निरोगी व्यक्ती दिवसातून सुमारे 7 ते 8 वेळा लघवी करते. या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे शरीरातील घाण बाहेर पडते आणि हानिकारक विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात.
Urine Colours And Its Meaning: निरोगी व्यक्ती दिवसातून सुमारे 7 ते 8 वेळा लघवी करते. या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे शरीरातील घाण बाहेर पडते आणि हानिकारक विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. अनेक वेळा तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरांनी तुम्हाला पॅथॉलॉजिस्टकडे जाऊन लघवीचा नमुना देण्यास सांगितले असेल. तुमचा आजार लघवीद्वारे कसा ओळखला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं तर, लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल सांगू शकतो. सामान्यतः लघवीचा रंग पाणचट किंवा खूप हलका पिवळा असतो. याशिवाय दुसरा रंग असेल तर तो धोक्याची घंटा आहे. लघवीच्या रंगाचा अर्थ जाणून घेऊया.