वयाच्या 48 व्या वर्षीही Urmila Matondkar च्या ग्लॅमरस अदा

आघाडीच्या अभिनेत्रींना देखील मागे टाकेट Urmila Matondkarचं बोल्डनेस, पाहा फोटो

Sep 17, 2022, 15:56 PM IST

कधीही 'रंगीला' सिनेमाची आठवण निघते तेव्हा सगळ्यांना उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ची आठवण येते. उर्मिलाने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केली. शेखर कपूर यांच्या 'मासूम' सिनेमातील अभिनय खूप चर्चेत आली. उर्मिला तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली. उर्मिलाच्या अफेअर्सची खूप चर्चा झाली. पण आता उर्मिला नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी देखील 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5