Urvashi Dholakia Bikini Photo: 44 वर्षाच्या उर्वशीने पाण्यात लावली आग, सर्वात हॉट फोटो व्हायरल

Urvashi Dholakia  : 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारून आपला ठसा उमटवणारी उर्वशी आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 

Nov 03, 2022, 17:27 PM IST

Urvashi Dholakia in Swimming pool : प्रोफेशनल लाईफसोबतच उर्वशीच्या पर्सनल लाईफचीही खूप चर्चा असते आणि आता उर्वशी पुन्हा तिच्या बिकिनी (Bikini) लूकमुळे चर्चेत आलीये पाहा सर्व फोटो...

1/5

Urvashi Dholakia Bikini Photo 1

Urvashi Dholakia Bold Pics: टीव्ही जगतातील प्रसिद्ध खलनायक उर्वशी ढोलकिया उर्फ कोमोलिका आजही तिच्या व्यक्तिरेखेसाठी लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारून आपला ठसा उमटवणारी उर्वशी आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याला कारण ठरतंय तिचा हॉट लूक (Urvashi Dholakia HOT look)...

2/5

Urvashi Dholakia Bikini Photo 2

प्रोफेशनल लाईफसोबतच उर्वशीच्या पर्सनल लाईफचीही खूप चर्चा झाली आणि आता उर्वशी पुन्हा तिच्या बिकिनी लूकमुळे (Urvashi Dholakia Bikini Photo) चर्चेत आली आहे. तिचा हा फोटो पाहून अनेकांचे डोळे मोठे झाले आहेत. तर अनेकांनी तिचं कौतूक देखील केलंय.

3/5

Urvashi Dholakia Bikini Photo 3

उर्वशी ढोलकियाने बिकिनीमध्ये फोटो शेअर करून इंस्टाग्रामवर (Urvashi Dholakia instagram) खळबळ उडवून दिली आहे. वयाच्या 44 व्या वर्षी उर्वशीने पाण्याला आग लावल्याचं पहायला मिळतंय. तिला पाहून अनेकांना डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

4/5

Urvashi Dholakia Bikini Photo 4

निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये उर्वशी पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. एकामागून एक, अभिनेत्रीने अनेक फोटो शेअर केले आहेत जे आता सोशल मीडियावर छळकले आहेत. हे फोटो शेअर करण्यासोबतच उर्वशीने बॉलिवूड दिग्दर्शकांना संदेशही दिलाय.

5/5

Urvashi Dholakia Bikini Photo 5

दरम्यान, 9 जुलै 1978 रोजी जन्मलेली उर्वशी आज 44 वर्षांची झाली आहे. खलनायकी व्यक्तिरेखा साकारून लोकांची वाहवाह लुटणाऱ्या या अभिनेत्रीला आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. उर्वशीने तिच्या चढ-उताराच्या प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला सिद्ध केलंय.