उर्वशीचा लाल ड्रेसमध्ये घायाळ करणारा अंदाज

Mar 30, 2021, 14:50 PM IST
1/5

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने 66व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात लाल ड्रेसमध्ये एन्ट्री केली.     

2/5

तिच्या या हटके लूकने सर्व जमलेल्यांचं लक्ष वेधलं.   

3/5

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  

4/5

उर्वशी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.   

5/5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.