Urvashi Rautela चं पांढऱ्या गाऊनमधील सौंदर्य...

उर्वशीच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... 

May 29, 2022, 13:32 PM IST

 बॉलिवूडची स्टाईलिश आणि बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नेहमी अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्वशी नेहमी आपले किंमती ड्रेस आणि ज्वेलरीमुळे चर्चेत असते. आता देखील उर्वशीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये उर्वशी पांढऱ्या गाऊनमध्ये दिसत आहे. सध्या सर्वत्र उर्वशीच्या हटके लूकची चर्चा आहे... पाहा तिचे काही निवडक फोटो... 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5