मॅक्सिम इंडिया मॅगझिनसाठी वाणी कपूरचे बोल्ड फोटोशूट...

Mar 30, 2018, 12:49 PM IST
1/5

Vaani Kapoor

Vaani Kapoor

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर बेफिक्रे या सिनेमामुळे प्रकाशझोतात आली होती. आता तिने मॅगझिन मेग्झिम इंडियासाठी बोल्ड फोटोशूट केले आहे.

2/5

Vaani Kapoor

Vaani Kapoor

या फोटोतून तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. वाणीचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.  

3/5

Vaani Kapoor

Vaani Kapoor

शुद्ध देसी रोमान्स या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती.   

4/5

Vaani Kapoor

Vaani Kapoor

वाणीचे सर्वच फोटोज काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आहेत. यात तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे.  

5/5

Vaani Kapoor

Vaani Kapoor

वाणीने फक्त हिंदीच नाही तर साऊथ सिनेमांमध्येही काम केले आहे.