डीप नेक ब्लाउजमध्ये Vaani Kapoor ची चाहत्यांवर मोहिनी

डीप नेक ब्लाउजमध्ये Vaani Kapoor चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

Jul 16, 2022, 14:04 PM IST

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनय कारकीर्द सुरू करणाऱ्या वाणीने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने बॉलिवूडच्या सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. वाणी कपूर बेफिक्रे या सिनेमामुळे प्रकाशझोतात आली होती. 2013 मध्ये शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वाणी कपूरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आता वाणी अभिनेता रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. 

1/5

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री वाणी कपूर लवकरचं 'शमशेरा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.    

2/5

सध्या दोघे 'शमशेरा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.   

3/5

सध्या सोशल मीडियावर देखील वाणी प्रचंड सक्रिय आहे. .  

4/5

अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

5/5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देखील वाणी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.