Vaishakh Amavasya 2023: वैशाख अमावस्येला 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर

Vaishakh Amavasya 2023: येत्या 20 एप्रिलला गुरूवारी वैशाख अमावस्या आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या (Krishna Paksha) तिथीला अमावस्या असते. तेव्हा जाणून घेऊया कोणते उपाय केल्यावर तुम्हाला कोणत्या दोषांपासून मुक्ती (Vaishakh Amavasya Upay) मिळू शकते. 

Apr 15, 2023, 18:18 PM IST

Vaishakh Amavasya 2023: प्रत्येक महिन्याला येणाऱ्या वैशाख अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. तेव्हा या दिवशी तुम्ही उपाय फॉलो (Astro Tips) करू शकता जेणेकरून तुम्हाला महादोषांपासून मुक्ती मिळू शकते. तेव्हा जाणून घेऊया की ते दोष (Upay and Dosh) कोणते आणि त्यासाठी कोणते उपाय कराल? 

1/5

Vaishakh Amavasya 2023: वैशाख अमावस्येला 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर

astro tips

येत्या 20 एप्रिलला गुरूवारी वैशाख अमावस्या आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या असते. 

2/5

Vaishakh Amavasya 2023: वैशाख अमावस्येला 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर

Vaishakh Amavasya trending news

यावेळी तुम्ही खास उपाय करू शकता ज्यातून तुम्हाला त्या दोषांमधून सुटका मिळू शकते. 

3/5

Vaishakh Amavasya 2023: वैशाख अमावस्येला 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर

Vaishakh Amavasya in april

यावेळी वैशाष अमावस्येला सुर्यग्रहण आहे. त्यामुळे तुम्हीही हे उपाय फॉलो कराल तर तुम्हाला या तीन महादोषांपासून सुटका मिळू शकते. 

4/5

Vaishakh Amavasya 2023: वैशाख अमावस्येला 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर

Vaishakh Amavasya news

साडेसातीपासून मुक्तता हवी असेल तर शनि देवाची पूजा करावी. पितृ दोषापासून सुटका हवी असेल तर पितृंना पाण्यानं तर्पण किंवा पिंडदान करा. कालसर्प दोषांतून मुक्तता हवी असेल तर तुम्ही नाग देवताची पूजा करावी. 

5/5

Vaishakh Amavasya 2023: वैशाख अमावस्येला 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर

Vaishakh Amavasya 2023

ज्योतिषशास्त्रानुसार, वैशाख अमावस्या तिथी 19 एप्रिलला सकाळी 11 वाजून 23 मिनिटांपासून सुरू होत 20 एप्रिलला सकाळी 9 वाजून 41 मिनिटांपर्यंत आहे. 20 तारखेला सुर्योदय होताच वैशाख अमावस्या समाप्त होईल.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपय जाणकारांचा सल्ला घ्या.)