Valentine Dayला Taj Hotelकडून 7 दिवसांची फ्री स्टे ऑफर, हॉटेलकडून ट्वीटरवर स्पष्टीकरण !

Feb 02, 2021, 09:09 AM IST
1/6

वायरल मेसेजचा दावा ?

वायरल मेसेजचा दावा ?

लोकांना व्हॉट्सऍप (Whatsapp) वर एक मेसेज मिळतोय. ज्यामध्ये लिहिलंय की `मला ताज हॉटल (Taj Hotel) कडून एक गिफ्ट कार्ड मिळाले आणि 7 दिवस राहण्याची संधी देखील मिळाली आहे. 

2/6

मेसेजसोबत लिंकदेखील

मेसेजसोबत लिंकदेखील

मेसेजसोबत एक लिंक पाठवली जात आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यास एक वेबसाईट खुली होते. ज्यावर लिहिलंय, `'ताज एक्सपीरियंस गिफ्ट कार्ड, ताज होटल ने वैलेंटाइन डे साजरा करण्यासाठी 200 गिफ्ट कार्ड पाठवले आहेत. तुम्ही या कार्डचा उपयोग ताज हॉटेलमध्ये ७ दिवस राहण्यासाठी करु शकता.तुमच्याकडे 3 संधी आहेत. गुड लक.'

3/6

गिफ्ट कार्डचे प्रलोभन

गिफ्ट कार्डचे प्रलोभन

वेबसाइटवर गिफ्ट कार्ड क्लेम करण्यासाठी ओके क्लिक केल्यावर दुसरे पेज ओपन होते. इथे काही प्रश्न विचारले जातात. ज्याची उत्तरे दिल्यानंतर दुसरे एक पेज खुले होेते. जिथे टाटाच्या लोगोचे 12 बॉक्स दिसतात.यावर क्लिक केल्यावर तुम्ही गिफ्टकार्ड जिंकलात की नाही हे कळंत.

4/6

फिर आता है ये मैसेज

फिर आता है ये मैसेज

टाटा लोगो वाले बॉक्स पर क्लिक करने के बाद अगले पेज पर ताज होटल के नाम से एक गिफ्ट कार्ड खुलता है और इस मैसेज को 5 ग्रुप के अलावा 20 लोगों को भेजने के लिए कहा जाता है.

5/6

ताज होटल ने बताई मैसेज की सच्चाई

ताज हॉटेलकडून स्पष्टीकरण

ताज होटल (Taj Hotel) ने सोशल मीडिया वर वायरल होणाऱ्या मेसेजचे खंडन केलंय. आणि ट्वीटरवर आपलं स्टेटमेंट जाहीर करत स्पष्टीकरण दिलंय. वेबसाईट व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली हॉटेल ताजमध्ये ऑफर असल्याचे सांगतेय. पण हॉटेल ताजमध्ये अशाप्रकारची कोणतीही ऑफर नाहीय. 

6/6

मुंबई पोलिसांकडून वॉर्निंग

मुंबई पोलिसांकडून वॉर्निंग

यासंदर्भात मुंबई पोलिसांनी देखील वॉर्निंग देण्यात आलीय.