Vastu Tips : संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीची अवकृपा होईल अशी 'ही' कामं अजिबात करु नका

वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते.

Dec 07, 2022, 10:41 AM IST

Vastu Tips: वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. तिन्हीसांजेच्या वेळी हे चित्र आपल्याला घराघरात पाहायला मिळतं. 

1/5

Vastu Tips dos and donts in the evening to get blessings from godess laxmi latest marathi news

ज्योतिषविद्येमध्ये (astrology) दिलेल्या माहितीनुसार सूर्यास्तानंतर (Sunset) नकारात्मक शक्तींचा वास वाढतो. त्यामुळं संध्याकाळच्या वेळेत कुणालाही पैसे उसने देऊ नका. असं केल्यास गेलेली लक्ष्मी परत येत नाही. 

2/5

Vastu Tips dos and donts in the evening to get blessings from godess laxmi latest marathi news

सायंकाळच्या वेळी तुमच्या दारात किंवा तुमच्यापुढे कुणी आल्यास त्यांना रिकाम्या हातानं माघारी पाठवू नका. सायंकाळी दान करणं शुभ ठरतं.   

3/5

Vastu Tips dos and donts in the evening to get blessings from godess laxmi latest marathi news

दिवेलागणीच्या वेळी चुकूनही वाद, भांडण तंटे घालू नका. असं केल्यास घरात गरिबी बळावते. 

4/5

Vastu Tips dos and donts in the evening to get blessings from godess laxmi latest marathi news

घरात किंवा अंगणात तुळस असल्यास संध्याकाळी तिच्यापुढे दिवा लावा. यामुळं तुमच्यावर कायम लक्ष्मीची कृपा राहील. 

5/5

Vastu Tips dos and donts in the evening to get blessings from godess laxmi latest marathi news

दिवा लागताच लगेचच घराचं मुख्य दार बंद करु नका. ही वेळ लक्ष्मीच्या येण्याची असते. त्यामुळं बंद दारावरून ती माघारी परतू शकते अशी धारणा आहे. संध्याकाळच्या वेळी घरात शुभ मंत्रांचा जप करावा, चुकूनही झोपून राहू नये.  (वरील माहिती सर्वसामान्य धारणांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)