शाहरूख खान, आमिर खान नाही तर 'हा' सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार

Highest Paid Actors of Bollywood: बॉलिवूडच्या इतिहासात या ज्येष्ठ अभिनेत्यानं सर्वाधिक मानधन घेतले आहे. शाहरूख, सलमान, आमिर खान तर सोडाच. हे ज्येष्ठ अभिनेते होते बॉलिवूडचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते. 

| Jun 11, 2023, 17:27 PM IST

Dilip Kumar: अनेकदा बॉलिवूडमध्ये चर्चा रंगते ती म्हणजे बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते हे नक्की किती मानधन घेतात. सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते कोणते असा प्रश्न विाचरला तर उत्तर येतं... शाहरूख खान किंवा आमिर खान. परंतु तुम्हाला माहितीये का की हे ज्येष्ठ अभिनेते होते बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते आणि सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते. 

1/5

शाहरूख खान, आमिर खान नाही तर 'हा' सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार

best actors

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधनं घेणारा अभिनेता कोण, असा प्रश्न पडला तर उत्तर हे शाहरूख खान, सलमान खान किंवा आमिर खान यांच्याकडे झुकते. 

2/5

highest paid actors

परंतु तुम्हाला माहितीये का की बॉलिवूडच्या इतिहासात सर्वाधिक मानधनं घेण्याचे अभिनेत्याचं म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार. 

3/5

शाहरूख खान, आमिर खान नाही तर 'हा' सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार

shah rukh khan

अभिनेते दिलीप कुमार आज आपल्यात नाहीत. परंतु त्यांनी त्यांची सहजी आणि आकर्षक अभिनयानं आतापर्यंत अनेक पिढ्याच्या हृदयावर राज्य केले आहे. 

4/5

शाहरूख खान, आमिर खान नाही तर 'हा' सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार

amir khan

समोर आलेल्या माहितीनुसार असं कळते की त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी एक लाख रूपये मानधन घेतले होते. 

5/5

शाहरूख खान, आमिर खान नाही तर 'हा' सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार

news

जे आजच्या कालाकरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. गेली 50 हून अधिक दशक त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य केले होते.