चंद्रावर मानवांनी पहिल्यांदा कोणती गोष्ट खाल्ली होती?

The First Meal Eaten on the Moon : मानवाने चंद्रावर प्रथम पाय कधी ठेवला? याचं उत्तर बहुतेकांना माहिती असेल, ते म्हणजे 20 जुलै 1969. पण तुम्हाला माहीत आहे का चंद्रावर गेल्यानंतर मानवांनी पहिल्यांदा कोणती गोष्ट खाल्ली होती? याचं उत्तर मात्र अनेकांना माहिती नसेल. चला तर मग जाणून घेऊया माणसाने चंद्रावर पहिली कोणती गोष्ट खाल्ली ते.  

Dec 27, 2022, 18:43 PM IST
1/5

Viral News : First Meal Eaten on the Moon What was the first thing humans ate on the moon

माणसाने पहिल्यांदा चंद्रावर घेऊन जाणाऱ्या यानाचं काय नाव होतं? सेटर्न वी रॉकेटद्वारे माणसं प्रथमच चंद्रावर पोहोचली. या रॉकेटच्या माध्यमातून मानवाने 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं.

2/5

Viral News : First Meal Eaten on the Moon What was the first thing humans ate on the moon

चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? प्रकाश अवकाशात 1,86,000 मैल प्रति सेकंद वेगाने पोहोचतो. त्यामुळे चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी सुमारे 1.3 सेकंद लागतात.

3/5

Viral News : First Meal Eaten on the Moon What was the first thing humans ate on the moon

पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चंद्राला किती काळ लागतो? चंद्राला पृथ्वीभोवती संपूर्ण एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 27.3 दिवस लागतात.

4/5

Viral News : First Meal Eaten on the Moon What was the first thing humans ate on the moon

चंद्रावरील सर्वात मोठ्या पर्वताचं नाव काय? चंद्रावर सर्वात मोठ्या पर्वताचं नाव मॉन्स ह्युजेन्स असून त्याची उंची सुमारे 18,000 फूट आहे.

5/5

Viral News : First Meal Eaten on the Moon What was the first thing humans ate on the moon

चंद्रावर माणसाने पहिल्यांदा काय खाल्लं होतं? मानवाने प्रथम चंद्रावर बेकन खाल्लं होतं. हे डुकराचे मांस असतं.