Vamika Birthday: बघता बघता विरूष्काची वामिका झाली 2 वर्षांची! तिचा latest photo पाहिलात का?

Anushka Sharma: अनुष्का शर्मा आणि विराट कोल्हीच्या लेकीचा आज दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने लेकीचं गोडकौतुक आईवडिलांनी केलं असून तिचा फोटो चाहत्यांनी शेअर केला आहे. 

Jan 11, 2023, 15:43 PM IST

अनुष्का शर्मा आणि विराट कोल्ही यांच्या लेकीची सर्वत्र चर्चा असते. विरूष्का म्हणून ओळखली जाणारी अनुष्का आणि विराटची जोडी जेवढी त्यांच्या लग्नासाठी आणि लव्हस्टोरीसाठी ओळखली जाते तेवढी त्यांच्या लेकीसाठीही ओळखली जाते मध्यतंरी आपल्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आपली प्रायव्हसी भंग होत असल्याची तक्रार तिच्या सोशल मीडियावर अकांऊटवरून व्यक्त केली होती. अनुष्काही आपल्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. परंतु ती वामिकाचा चेहरा दाखवत नाही. त्यामुळे अनेकदा चाहत्यांची नाराजी होते. आता अनुष्का शर्मानं आणि विराट कोल्हीनं आपल्या लेकीचा फोटो पोस्ट केला आहे. आज तिचा 2 रा वाढदिवस आहे. 

1/6

Vamika Birthday: बघता बघता विरूष्काची वामिका झाली 2 वर्षांची! तिचा latest photo पाहिलात का?

Virat Kohli Anushka Sharma Share Cute Pics of Daughter VAMIKA kisses Photo Viral on Social media

वामिकाचा आज दुसरा वाढदिवस आहे त्यामुळे तिचा एक खास फोटो चाहत्यांसाठी तिच्या आईवडिलांनी शेअर केला आहे. 

2/6

Vamika Birthday: बघता बघता विरूष्काची वामिका झाली 2 वर्षांची! तिचा latest photo पाहिलात का?

Virat Kohli Anushka Sharma Share Cute Pics of Daughter VAMIKA kisses Photo Viral on Social media

11 जानेवारी 2021 रोजी क्रिकेटर विराट कोल्ही आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न झाले. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये फक्त वामिकाचीच चर्चा आहे. 

3/6

Vamika Birthday: बघता बघता विरूष्काची वामिका झाली 2 वर्षांची! तिचा latest photo पाहिलात का?

Virat Kohli Anushka Sharma Share Cute Pics of Daughter VAMIKA kisses Photo Viral on Social media

अनुष्का आणि विराट यांनी आपल्या लेकीचा चेहरा अद्यापही दाखवला नाही. आज वामिकाचा दुसरा वाढदिवस आहे परंतु या दोन वर्षात मात्र वामिकाचा चेहरा काही चाहत्यांना दिसलेला नाही. त्यामुळे चाहत्यांची नाराजी झाली आहे. 

4/6

Vamika Birthday: बघता बघता विरूष्काची वामिका झाली 2 वर्षांची! तिचा latest photo पाहिलात का?

Virat Kohli Anushka Sharma Share Cute Pics of Daughter VAMIKA kisses Photo Viral on Social media

नुकतेच अनुष्का आणि विराट एका मंदिरात दर्शन घेताना स्पॉट झाले तेव्हा वामिकाचाही फोटो व्हायरल झाला होता.

5/6

Vamika Birthday: बघता बघता विरूष्काची वामिका झाली 2 वर्षांची! तिचा latest photo पाहिलात का?

Virat Kohli Anushka Sharma Share Cute Pics of Daughter VAMIKA kisses Photo Viral on Social media

मध्यंतरी पापाराझींनी वामिकाचा चेहरा फोटोतून अनेकदा टिपण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या प्रायव्हसीत झालेली ही अडथळं मात्र आई वडिल अनुष्का आणि विराटला खूप खटकली. 

6/6

Vamika Birthday: बघता बघता विरूष्काची वामिका झाली 2 वर्षांची! तिचा latest photo पाहिलात का?

Virat Kohli Anushka Sharma Share Cute Pics of Daughter VAMIKA kisses Photo Viral on Social media

सध्या वामिकाचे आईवडिल तिचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहे. सध्या वामिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.