185 दिवसांमध्ये विराटचं 3 वेळा कमबॅक; किंग कोहलीच्या कमबॅकला तोड नाही!

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind VS Aus) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येतेय. या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीने तुफान फलंदाजी केली.

Mar 12, 2023, 22:27 PM IST
1/5

विराटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 364 बॉल्समध्ये 186 रन्सची खेळी केली.   

2/5

दरम्यान विराट कोहलीने गेल्या 185 दिवसांत तिसऱ्यांदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने कमबॅक केलं आहे. तुम्ही विचार करत असाल की, 185 दिवसात तीन वेळा कमबॅक केलं म्हणजे काय, तर या सविस्तर जाणून घेऊया.

3/5

8 सप्टेंबर 2022 रोजी विराट कोहलीने पहिल्यांदा कमबॅक केलं, जेव्हा त्याने अफगाणिस्तानसोबत टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या शतकाची 1021 दिवसांची प्रतीक्षा संपवली होती.

4/5

त्यानंतर विराटने वनडेत 92 दिवसांनंतर म्हणजेच 10 डिसेंबर 2022 रोजी त्याने 1116 दिवसांची प्रतीक्षा संपवली

5/5

12 मार्च 2023 रोजी वनडेत शतक झळकावल्यानंतर 93 दिवसांनी विराट कोहली 1205 दिवसांची प्रतीक्षा संपवून टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक केलंय