दिल्ली ते लंडन... 70 दिवसांच्या बस प्रवासात 18 देश फिरा; बजेटमध्ये बसणारी महा इंटरनॅशनल टूर

बसने थेट लंडनला जाता येते. दिल्ली ते लंडन ही बस तब्बल 18 देशामध्ये प्रवास करुन जाते.   

| Jun 05, 2024, 22:15 PM IST

Delhi To London Bus :  जग फिरुन यावे अशी इच्छा अनेकांना असते. परदेश प्रवास म्हंटला ही विमानाशिवाय पर्याय नाही असा समज असतो. मात्र, बसने जगाचा प्रवास करु शकतो. दिल्लीतून थेट लंडन अशी बससेवा सुरु आहे. 70 दिवसांच्या या दिल्ली ते लंडन बस प्रवासात 18 देशांची सफर घडते.  यासाठी 15 लाखांचा खर्च येतो. 

1/9

जर तुम्हाला फिरायची आवड असेल, जर तुम्हाला विदेशात फिरायला जायचं असेल ते ही लंडनला. तर, विमान नाही चक्क, बस ने प्रवास करून विदेशी जावू शकता.

2/9

या 15 लाखत तुमचा व्हिजा, तसेच तुमचा हॉटेलचा खर्च  व इतर सर्व्हिसेस मिळतात.

3/9

दिल्ली ते लंडन या प्रवासासाठी 15 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

4/9

दिल्ली ते लंडन हा 20,000 किमीचा प्रवास आहे. 

5/9

18 देशांमध्ये भारत, म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किरगिझस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे. 

6/9

दिल्ली ते लंडन हा प्रवास करताना तब्बल 18 देशाची सफर होते. 

7/9

दिल्ली ते लंडन हा  प्रवास पूर्ण करण्यासाठी 70 दिवसांचा कालावधी लागेल.

8/9

72 वर्षांपूर्वी कोलकाता ते लंडन आणि लंडन ते ऑस्ट्रेलिया दरम्यान लक्झरी बससेवा चालत असे.  

9/9

47 वर्षांनंतर दिल्ली ते लंडन ही बससेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.