Masaba Gupta Weddign : नीना गुप्ता यांच्या लेकीच्या लग्नात त्यांचा Ex बॉयफ्रेंड Vivian Richards ची चर्चा

मसाबाच्या लग्नात दोन्ही वडिलांची उपस्थिती. पहिल्यांच एकत्र आली 'Happy Family'. नीना गुप्ता यांच्या एक्स बॉयफ्रेंडनेही लावली हजेरी. 

Jan 27, 2023, 21:18 PM IST

Neena Gupta Daughter Masaba Gupta Weddign Photos: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने   गुपचूप लग्न केलं आहे.  मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लग्नात नीना गुप्ता यांचा Ex बॉयफ्रेंड Vivian Richards नेदेखील हजेरी लावली. यामुळे लग्नाच्या फोटोंपेक्षा नीना गुप्ता यांच्या एक्स बायफ्रेंडचीच जास्त चर्चा होत आहे. मसाबाच्या लग्नात नीना गुप्ता या त्यांचा एक्स बॉयफ्रेंड विवियन रिचर्ड्ससोबत दिसत आहे. या फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कारण या फोटोंमध्ये नीना गुप्त यांचा नवरा देखील दिसत आहे.  

 

1/5

नीना गुप्ता आणि त्यांचा Ex बॉयफ्रेंड Vivian Richards चा जुना फोटो यानिमित्ताने पुन्हा व्हायरल झाला आहे. 

2/5

नीना गुप्ता यांच्या मुलीच्या लग्नातील फॅमीली फोटो लक्षवेधी ठरला आहे. कारण या फोटोत त्यांचा पती आणि एक्स बॉयफ्रेंड दोघेही आहेत.

3/5

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या शॉकमध्ये आहे. कारण नीना गुप्ताची मुलगी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने आज सकाळी गुपचूप लग्न केलं आहे.

4/5

  मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

5/5

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या मुलीने घटस्फोट झाल्यानंतर चार वर्षानंतर पुन्हा दुसरा विवाह केला.