Wedding Romance: विराटच्या 'मधुचंद्रा'चे फोटो व्हायरल, अशी सजलेली खोली

'मधुचंद्रा'च्या खास क्षणी अशी सजलेली खोली... पाहा फोटो

May 03, 2022, 11:44 AM IST

'गम है किसी के प्यार में' मालिकेतील नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा सध्या तुफान चर्चेत आहेत. मालिकेत आगामी एपिसोडमध्ये सई आणि विराट लग्नानंतर हनिमूनला जाणार आहेत, सई आणि विराटच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

1/7

मालिकेत विराट आणि सईचं पुन्हा लग्न होणार आहे. लग्नानंतर दोघे त्यांच्या आयुष्याला पुन्हा नव्याने सुरूवात करताना दिसणार आहेत.   

2/7

याच दरम्यान काही फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत. फोटो सई आणि विराटच्या लग्नानंतर पहिल्या रात्रीचे आहेत.  

3/7

फोटो शूटिंगदरम्यान सेटवरून सोशल मीडियावर लीक झाले आहेत. सध्या फोटो सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत.  

4/7

त्यांच्या फोटोंवरून कोणाचीच नजर हटत नाही. पुढच्या एपिसोडमध्ये सई विराटवर खूप प्रेमाचा वर्षाव करणार आहे.   

5/7

दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री दिसणार आहे.  फोटो पाहिल्यानंतर चाहते एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.  

6/7

खास दिवसासाठी विराटची पूर्ण खोली फोटोंनी सजवली आहे. 

7/7