बॉलिवूड कलाकारांच्या चित्रविचित्र सवयी...
कुणाला आहे कसली सवय?
मुंबई : मोठ्या पडद्यावर कलाकारांना बघून चाहत्यांना त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यात खूप रस असतो. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, हे कलाकार देखील सामान्य लोकांप्रमाणेच आयुष्य जगत असतात. या कलाकारांना देखील खूप चित्रविचित्र सवयी आहेत. त्या आपण आज जाणून घेणार आहोत.
1/5
2/5
3/5
शाहरूख खान हे सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. शाहरूख सार्वजनिक ठिकाणी अतिशय सभ्यपणे वागतो. त्याच्या सिगारेट पिण्याच्या सवयीमुळे सर्वच ओळखीचे आहोत. पण शाहरूखमध्ये एक चुकीची सवय आहे. शाहरूखला कायम सूटा-बूटात राहणं आणि टिपटॉप राहण्याची सवय आहे. जर शाहरूखला बूट घालून झोपण्याची परवानगी मिळाली तर हे तो नक्की करेल.
4/5