Worldcup 2023: सोन्या-चांदीने बनलेली असते वर्ल्ड कपची ट्रॉफी, तुम्हाला माहिती नसतील ही वैशिष्ट्ये
एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 ट्रॉफी, जगातील सर्वात मौल्यवान ट्रॉफींपैकी एक आहे.तर या दरम्यान ICC क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीबद्दल विशेष माहिती जाणून घ्या.