Socks at Night: रात्री झोपताना मोजे घालत असाल तर आत्ताच 'ही' सवय मोडा; आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम

Health Tips: आपल्या थंडी वाजते म्हणून आपण रात्री झोपताना मोजे घालतो किंवा काहींना उगाच मोजे घालण्याची सवय असते परंतु रात्री मोजे घालण्याचेही फार गंभीर परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. 

Jan 08, 2023, 22:12 PM IST

Socks at Night: सध्या सगळीकडेच थंडीचा मोहोल सुरू झाला आहे त्यामुळे सगळेच रात्री आपापल्या परीनं गरम कपडे घालण्याचा प्रयत्न करतात. त्यात आपण रात्री मोजेही घालतो परंतु तुम्हाला महितीये का की मोजे घातल्यानं तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

1/5

Socks at Night: रात्री झोपताना मोजे घालत असाल तर आत्ताच 'ही' सवय मोडा; आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम

what are the side effects of wearing socks at night

मोजे घातल्यानं आपल्या तळपायांना बरीच सुरक्षा मिळते. त्याचबरोबर आपल्याला थंडीपासून बचाव करते. परंतु त्याचे काही आरोग्याला हानिकारक परिणाम आहेत. तेव्हा जाणून घेऊया या मोजे घातल्यावर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो. 

2/5

Socks at Night: रात्री झोपताना मोजे घालत असाल तर आत्ताच 'ही' सवय मोडा; आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम

what are the side effects of wearing socks at night

मोजे घट्ट घातल्यानं रक्ताभिसरणावर परिणाम होतो त्यामुळे आपल्या हृदयावरही त्याचा परिणाम होतो. 

3/5

Socks at Night: रात्री झोपताना मोजे घालत असाल तर आत्ताच 'ही' सवय मोडा; आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम

what are the side effects of wearing socks at night

मोजे हे उबदार असतात त्यानं गरमीची समस्या वाढू शकते. मोज्यांमध्ये बॅक्टेरिया असेल तर त्यानं त्वेच्याचाही समस्या उद्भवू शकतात. 

4/5

Socks at Night: रात्री झोपताना मोजे घालत असाल तर आत्ताच 'ही' सवय मोडा; आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम

what are the side effects of wearing socks at night

वर म्हटल्याप्रमाणे, मोज्यांमुळे रक्ताभिसरण समस्या वाढते त्यानं झोपेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. 

5/5

Socks at Night: रात्री झोपताना मोजे घालत असाल तर आत्ताच 'ही' सवय मोडा; आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम

what are the side effects of wearing socks at night

त्यामुळे रात्री मोजे घालताना ते सैल घालावेत आणि त्याचा विपरित परिणाम आपल्यावर होऊ नये याची काळजी घ्यावी.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)