Cristiano Ronaldo च्या सौदी अरेबियातील आलिशान घराचे Photo आले समोर

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आता सौदी अरेबियाच्या अल नसार क्लबने खरेदी केले आहे. अल नसारने त्याच्याशी दरवर्षी 1800 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे आता तो सौदी अरेबियात स्थायिक होणार आहे. 

Jan 08, 2023, 22:12 PM IST

Cristiano Ronaldo Residence in Saudi Arabia:जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आता सौदी अरेबियाच्या अल नसार क्लबने खरेदी केले आहे. अल नसारने त्याच्याशी दरवर्षी 1800 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे आता तो सौदी अरेबियात स्थायिक होणार आहे. या दरम्यान, क्रिस्टियानो रोनाल्डोच्या रियाधमधील आलिशान घराचे फोटो समोर आले आहेत. त्याचे हे घर नेमके किती आलिशान आहे, हे फोटोमधून जाणून घेऊयात. 

1/5

cristiano ronaldo

ख्रिस्तियानो रोनाल्डो  (Cristiano Ronaldo) गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाच्या अल नसार क्लबमध्ये सामील झाला. रोनाल्डोला या क्लबकडून दरवर्षी 1800 कोटी रुपये मिळतील, ज्यामुळे तो इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणारा फुटबॉलपटू ठरला आहे. 

2/5

cristiano ronaldo

ख्रिस्तियानो रोनाल्डो  (Cristiano Ronaldo) फोर सीझन्स हॉटेलच्या किंगडम स्वीटमध्ये राहणार आहे. हा सूट दोन मजल्यांवर पसरलेला आहे, जिथून शहराचे सुंदर दृश्य दिसते.

3/5

cristiano ronaldo

फोर सीझन्स हॉटेलमधील आलिशान सूट 3000 फुटांपेक्षा जास्त आहे आणि त्याची किंमत 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या सूटचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

4/5

cristiano ronaldo

ख्रिस्तियानो रोनाल्डो  (Cristiano Ronaldo) फोर सीझन्स हॉटेलच्या किंगडम स्वीटमध्ये राहणार आहे. हा सूट दोन मजल्यांवर पसरलेला आहे, जिथून शहराचे सुंदर दृश्य दिसते.

5/5