पुण्यात समुद्र असता तर कसं दिसलं असतं शहर? AI Photos

Pune AI Photos: पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं. पुण्यात सर्वकाही आहे. आयटी फर्म, सारसबाग, शनिवारवाडा, दगडू शेठ गणपती..सर्वच...पण पुण्यात समुद्र नाही. समुद्र असता तर पुणे कसं दिसलं असतं हे आम्ही  AI ला विचारलं. त्याने काही फोटो दिलेयत.

| Jun 25, 2024, 12:25 PM IST
1/10

पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं. पुण्यात सर्वकाही आहे. आयटी फर्म, सारसबाग, शनिवारवाडा, दगडू शेठ गणपती..सर्वच...पण पुण्यात समुद्र नाही. 

2/10

पुणे कसं दिसलं असतं

समुद्र असता तर पुणे कसं दिसलं असतं? हे आम्ही  AI ला विचारलं. त्याने काही फोटो दिलेयत.

3/10

आमच्याकडे काय?, तुमच्याकडे काय?

मुंबई आणि पुण्यातील नेटिझन्समध्ये आमच्याकडे काय?, तुमच्याकडे काय? या विषयांवर वाद होतात. ज्यामध्ये काहीवेळा पुणेकर जिंकतात. 

4/10

आयटी हब

कारण भारतातील सर्वात मोठ्या आयटी हबपैकी पुणे एक आहे. सर्वात महत्वाचे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. 

5/10

राहण्यायोग्य शहर

भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून अनेक वेळा पुण्याला स्थान देण्यात आले आहे.

6/10

पुण्याजवळचे समुद्र

पुणेकरांना समुद्र पाहायचा असेल तर अलिबाग, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगार किंवा मग मुंबईत यावे लागते, असे मुंबईकर नेटिझन्स म्हणतात. 

7/10

पुण्यात समुद्र असता तर?

प्रश्न जेव्हा समुद्राचा येतो तेव्हा पुणेकर नेटिझन्सकडे एक पॉइंट्स कमी असतो आणि ते माघार घेतात. पण पुण्यात समुद्र असता तर?

8/10

नेमकेपणाने उत्तरे देण्याचा प्रयत्न

जर तरच्या प्रश्नाला तर कोणीच उत्तर देत नाही. पण AI याच प्रश्नांना नेमकेपणाने उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. 

9/10

गणेश विसर्जन

पुण्यातील गणेश विसर्जन जगप्रसिद्ध आहे. अशावेळी समुद्रात गणेश विसर्जन कसे झाले असते याचे फोटो AI ने दिले आहेत. 

10/10

प्रसिद्ध किल्ले

पुण्यातील प्रसिद्ध किल्ले समुद्राजवळ असते तर कसे दिसले असते, याचादेखील फोटो AI ने दिलाय.