जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीय का?

Jalebi : जिलेबीचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. गोड खाण्याची इच्छा झाल्यास हा पदार्थ अनेकांची पहिली पसंती असते. देशातील जवळपास प्रत्येक शहरात जिलेबी सहज मिळते. देशात क्वचितच असं शहर असेल जिथे हा पदार्थ मिळत नाही. दिसायला एकदम गोलाकार, चवीला गोड आणि खुसखुशीत जिलेबी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. 

May 23, 2023, 17:24 PM IST
1/5

Jalebi called in English

दिसायला गोलाकार, चवीला गोड आणि खुसखुशीत जिलेबी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. कुठे रबडी जिलेबीसोबत खाल्ली जाते, तर काही ठिकाणी ती दूध आणि दह्या प्रदेश खाल्ली जाते.   

2/5

Jalebi called in English

हे सर्व पदार्थ तुम्ही नक्कीच खात असणार, परंतु याच जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात हे कदाचित सर्व लोकांना माहिती नसेल. बरेच लोकांना या पदार्थांची इंग्रजी माहिती माहीत आहे. चला तर जाणूनया जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात. 

3/5

Jalebi called in English

जिलेबी ही समारंभांच्या निमित्ताने अनेकांना खायला मिळते. लग्न सोहळ्यात जिलेबी खायला अनेकांची पहिली पसंती असेत. पण या जिलेबीला इंग्रजीत नाव काय आहे? 

4/5

Jalebi called in English

तर या जिलेबीला इंग्रजीत Rouded Sweets किंवा funnel cake  असेही म्हणतात. काही लोक जिलेबीला sweetmeat किंवा syrup filled ring असे ही म्हणतात.  

5/5

Jalebi called in English

गुजरातमध्ये दसरा आणि इतर सणांना फाफड्यासोबत जिलेबी खाण्याची परंपरा आहे. जिलेबीचे अनेक प्रकार वेगवेगळ्या राज्यांत प्रसिद्ध आहेत. इंदूरच्या बाजारपेठेत ‘मोठी जिलेबी’, बंगालमधील ‘चनार जिल्पी’, मध्य प्रदेशात ‘मावा जिलेबी’, हैद्राबादमधील ‘खोवा जिलेबी’, आंध्र प्रदेशात ‘इमरती’ किंवा ‘झांगिरी’ असं नाव जिलेबीचं आहे. मुघल सम्राट जहांगीरच्या नावावरून ते ठेवण्यात आलंय.