रवींद्र वायकरांना क्लीन चीट मिळालेला जोगेश्वरी भूखंड घोटाळा नेमका काय?

शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. हा घोटाळा नक्की काय आहे?

| Jul 06, 2024, 12:14 PM IST

Jogeshwari plot scam: शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. हा घोटाळा नक्की काय आहे?

1/7

रवींद्र वायकरांना क्लीन चीट मिळालेला जोगेश्वरी भूखंड घोटाळा नेमका काय?

What is Jogeshwari plot scam in which Ravindra Waikar got a clean chit

शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

2/7

मैदान आणि रुग्णालयासाठी आरक्षित

What is Jogeshwari plot scam in which Ravindra Waikar got a clean chit

कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. 

3/7

परवानगी न घेतल्याचा आरोप

What is Jogeshwari plot scam in which Ravindra Waikar got a clean chit

यासाठी वायकरांनी पालिकेकडून परवानगी घेतली नव्हती असा आरोप करण्यात आला होता.

4/7

भूखंड पालिकेच्या मालकीचा

What is Jogeshwari plot scam in which Ravindra Waikar got a clean chit

मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. 

5/7

राखीव भूखंडावर हॉटेल?

What is Jogeshwari plot scam in which Ravindra Waikar got a clean chit

मुंबई मनपाकडून गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

6/7

दाऊद इब्राहिमला क्लीन चीट द्यायची बाकी

What is Jogeshwari plot scam in which Ravindra Waikar got a clean chit

यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजप आणि सरकारी यंत्रणेवर गुन्हे दाखल केले आहेत. हे कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तर आता केवळ दाऊद इब्राहिमला क्लीन चीट द्यायची बाकी असल्याचा टोला त्यांनी लगावला.

7/7

आमच्या लोकांवर खोटे गुन्हे

What is Jogeshwari plot scam in which Ravindra Waikar got a clean chit

याचा अर्थ असा आहे की तुम्ही आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले. आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री पळून गेले, त्यांच्याबरोबर आमदार पळाले, अजित पवार पळून गेले. वायकरही त्यातलेच गेले. वायकरांना बाहेर पडायला भाग पाडल्याचे ते म्हणाले.