Capsicum Colour Difference: लाल, हिरव्या आणि पिवळ्या ढोबळी मिरचीत काय फरक आहे?

Difference Between Red, Yellow and Green Capsicum: आपल्या सगळ्यांच्याच घरी हिरव्या ढोबळी मिरचीची भाजी होत असेल. परंतु हिरव्याप्रमाणे पिवळ्या (Food Items of Capsicum) आणि लाल रंगाच्याही ढोबळी मिरचीचा वापर आपल्या पदार्थांमध्ये होताना दिसतो (Capsicum Bhaji) परंतु तुम्हाला माहितीये का की यामध्येही बराच फरक असतो. 

Apr 02, 2023, 22:05 PM IST

Difference Between Red, Yellow and Green Capsicum: आपल्या सर्वांच्या घरात ढोबळी मिरची ही असतेच असते. त्यातून आपल्यालाही विविध पदार्थांमध्ये सर्व्ह करण्यासाठी ढोबळी मिरची (Capsicum differences) ही लागतेच. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया लाल, हिरव्या आणि पिवळ्या ढोबळी (Different Types of Capsicum) मिरचीत काय फरक आहे. 

1/5

Capsicum Colour Difference: लाल, हिरव्या आणि पिवळ्या ढोबळी मिरचीत काय फरक आहे?

capsicum colour news

तुमच्या आणि आमच्या घरात हिरव्या शिमला मिरचीची भाजी अनेकदा होत असेल तेव्हा जाणून घेऊया की यामध्ये आढळणाऱ्या लाल, पिवळ्या मिरचीत काय गुणधर्म असतात. 

2/5

Capsicum Colour Difference: लाल, हिरव्या आणि पिवळ्या ढोबळी मिरचीत काय फरक आहे?

capsicum in food

हिरव्या, लाल तसेच पिवळ्या मिरचीचे फायदे अनेक आहे. या मिरच्या आपल्याला आरोग्यदायी ठरतात. 

3/5

Capsicum Colour Difference: लाल, हिरव्या आणि पिवळ्या ढोबळी मिरचीत काय फरक आहे?

capsicum colour difference news

हिरव्या मिरचीत  व्हिटॅमिन्स असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी असते. यात आयरन असते.

4/5

Capsicum Colour Difference: लाल, हिरव्या आणि पिवळ्या ढोबळी मिरचीत काय फरक आहे?

capsicum health news

तुम्हाला माहितीच असेल की पिवळ्या  शिमला मिरचीमध्ये अनेक गुणधर्म असतात. ही आपण पिझ्झासारख्या पदार्थावर घालतो. यात फायबर आणि व्हिटॅमिन्स आहेत. 

5/5

Capsicum Colour Difference: लाल, हिरव्या आणि पिवळ्या ढोबळी मिरचीत काय फरक आहे?

capsicum news

लाल शिमला मिर्च ही देखील पिझ्झा, पास्तासारख्या पदार्थांमध्ये आढळते.