कोणत्या कारणाने शरीरात क्रिएटीनिनचं प्रमाण वाढतं? किडनी होऊ शकते डॅमेज

Creatanine Level For Kidney Health: किडनी निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. मानवी क्रिएटिनिन नावाचा द्रव बाहेर पडतो. क्रिएटिनिन हा स्नायूंमधून निघणारा वेस्ट मानला जातो. मुळात क्रिएटीनिनला किडनी फिल्टर करते, मात्र रक्तात याचं प्रमाण वाढल्यास किडनी त्याचं फिल्टरेशन करू शकत नाही.   

| May 24, 2024, 12:45 PM IST
1/7

किडनी निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. मानवी क्रिएटिनिन नावाचा द्रव बाहेर पडतो. क्रिएटिनिन हा स्नायूंमधून निघणारा वेस्ट मानला जातो. 

2/7

मुळात क्रिएटीनिनला किडनी फिल्टर करते, मात्र रक्तात याचं प्रमाण वाढल्यास किडनी त्याचं फिल्टरेशन करू शकत नाही.   

3/7

क्रिएटीनिनचं प्रमाण शरीरात वाढलं की किडनी निकामी होण्याची शक्यता वाढते

4/7

हे टाळण्यासाठी शरीरातील क्रिएटिनिनचं प्रमाण संतुलित ठेवणं लागते. हे समतोल राखण्यासाठी फायबर युक्त गोष्टी खा. 

5/7

कोणत्या कारणांमुळे क्रिएटिनिनचं प्रमाण वाढतं हे पाहूयात.

6/7

जर तुम्ही मधुमेहाचं रुग्ण असाल, तर तुमच्या क्रिएटिनिनचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते.

7/7

त्याचप्रमाणे, तुम्हाला युटीआय म्हणजेच युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन असल्यासक्रिएटिनिन पातळी वाढू शकते.