WhatsApp मधून चुकून Video किंवा Photo डिलीट झालाय! असं कराल रिस्टोर
WhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅप जगातील सर्वात प्रसिद्ध असं मेसेजिंग अॅप आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. या मेसेजिंग अॅपवर लोकं तासंतास चॅट करत असतात. अनेकदा फोटो, व्हिडीओ आणि इतर मीडिया फाईल्स शेअर केल्या जातात. यामुळे स्टोरेज फूल होतं आणि काही फाईल्स आपण डिलीट करतो. कधी कधी चुकून एखादी महत्त्वाची फाईल डिलीट होऊन जाते आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र तुमच्याकडूनही अशी चूक झाली असेल काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण डिलीट केलेली फाईलही रिस्टोर करता येते. चला जाणून घेऊयात