Liver Failure Symptoms: यकृत निकामी झाल्यावर शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच पाहा

Liver Failure Symptoms: आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. यातील एक अवयवम म्हणजे यकृत. यकृताचं आरोग्य चांगलं राखणं गरजेचं असतं.

Apr 05, 2024, 18:43 PM IST
1/7

यकृतामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्याचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. अशावेळी वेळेत डॉक्टरांकडून उपचार घेणं महत्वाचं आहे.

2/7

आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा आणि खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम यकृतावर होतो. यकृताला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला शरीरात विशेष लक्षणं दिसून येतात.

3/7

खराब जीवनशैलीमुळे आजकाल यकृत निकामी होण्याचा धोका वाढताना दिसतोय

4/7

अचानक यकृत योग्य पद्धतीने काम करत नसेल तर त्यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता असते. 

5/7

जर एखाद्याचं यकृत निकामी झालं असेल तर संपूर्ण शरीरात सूज येण्याची शक्यता असते.

6/7

यावेळी पोटात वारंवार सूज किंवा दुखण्याची समस्या असल्यास लिव्हर सिरोसिसचा धोका वाढतो.

7/7

अशातच जर जर पोटाच्या उजव्या वरच्या भागात दुखत असेल तर ते यकृताच्या कॅन्सरचं लक्षणं मानलं जातं.