Radhika Merchant Family : अंबानी कुटुंबाचा डान्स पाहिलात? आता राधिका मर्चंटची Cute Family पाहा
Radhika Merchant Family : राधिकाची बहीणही दिसते तिच्याइतकीच सुंदर... पाहा तिच्या कुटुंबाचे खास फोटो....
Anant Ambani Radhika Merchant Engagement : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या नात्याला आता लवकरच एक नवं वळण मिळणार आहे. या वळणाच्या दिशेनं त्यांनी वाटचालही सुरु केली आहे. थोडक्यात त्यांचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला आहे. राधिका आणि अनंतच्या साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो नुकतेच व्हायरल झाले. सहकुटुंब सहपरिवार... असंच हे फोटो पाहून अनेकजण म्हणाले.
1/5
Mukesh Ambani and family
![Mukesh Ambani and family who is Ambanis samdhi radhikas father Viren Merchant take a look of family photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/20/554463-radhikamerchant-family-6.png)
होणाऱ्या सुनेचं स्वगत करण्यासाठी अंबानी कुटुंबानं कशाचीही उणीव भासू दिली नाही. हा सोहळा डोळे दीपवणारा होता असंच म्हणावं लागेल. अनंत आणि राधिकाच्या फोटोमधील अनेक व्हिडीओसुद्धा सध्या व्हायरल होत आहेत. यात (Ambani Family) अंबानी कुटुंबाचा डान्स सर्वांच्याच नजरा वळवत आहे. या साऱ्यामध्ये राधिकाच्या (Rafhika Merchant Family) कुटुंबाला विसरून चालणार नाही बरं.
2/5
Radhika Merchant Father
![Radhika Merchant Father who is Ambanis samdhi radhikas father Viren Merchant take a look of family photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/20/554462-radhikamerchant-family-1.png)
3/5
Radhika Merchant Father
![Radhika Merchant Father who is Ambanis samdhi radhikas father Viren Merchant take a look of family photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/20/554460-radhikamerchant-family-4.png)
4/5
Radhika Merchant Mother
![Radhika Merchant Mother who is Ambanis samdhi radhikas father Viren Merchant take a look of family photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/20/554459-radhikamerchant-family-2.png)