आशिष विद्यार्थींच्या मुलाला पाहिलेत काय? अमेरिकेत मोठ्या कंपनीत आहे नोकरीला

बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी 25 मे रोजी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला 

May 27, 2023, 18:22 PM IST

बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी 25 मे रोजी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला 

 

1/5

who is the son of Ashish Vidyarthi know about him

आशिष विद्यार्थींच्या मुलाला पाहिलेत काय? अमेरिकेत मोठ्या कंपनीत आहे नोकरीला

प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी हे सध्या चर्चेत आहेत. आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. रुपाली बरुआ यांच्यासोबत त्यांनी दुसरा विवाह केला आहे. आशिष विद्यार्थी यांच्या लग्नानंतर त्यांच्या पर्सनल लाइफबाबत एकच चर्चा रंगली आहे.   

2/5

who is the son of Ashish Vidyarthi know about him

मुलगा काय करतो

आशिष विद्यार्थी यांच्या लग्नानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया चर्चेत होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांच्या मुलाचे फोटोही चांगलेच चर्चेत आहेत. आशिष विद्यार्थी यांचा मुलगा करतो तरी काय हे जाणून घेऊया  

3/5

who is the son of Ashish Vidyarthi know about him

२३ वर्षांचा आहे मुलगा

आशिष विद्यार्थी आणि त्यांची पहिली पत्नी राजोशी यांना एक मुलगादेखील आहे. त्याचे नाव अर्थ असून तो २३ वर्षांचा आहे

4/5

who is the son of Ashish Vidyarthi know about him

इथे आहे नोकरीला

अर्थ विद्यार्थी जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहने तयार करणारी कंपनी टेस्लामध्ये नोकरीला आहे. अर्थच्या लिंकडन इन अकाउंटवर त्याने तशी माहिती दिली आहे. टेस्लामध्ये तो प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे.   

5/5

who is the son of Ashish Vidyarthi know about him

अमेरिकेत आहे घर

अर्थ विद्यार्थी अमेरिकेतील ऑस्टिन येथे राहतो. तर, कॅलिफॉर्नियातील विद्यापीठ UC Berkeleyमधून त्याने शिक्षण पूर्ण केले आहे.