पालक खाऊन बॉडी-बिल्डरप्रमाणे फाईटींग करणारा POPEYE खऱ्या आयुष्यात कसा दिसायचा?

शंभर वर्षांपुर्वी सुरू झालेले पॉपाय या कार्टूननं जगभरातील लाखो लोकांची मनं जिंकली होती त्यामुळे अनेकांना कुतूहल होते की हे पात्र काल्पनिक आहे का खरं? 

Jan 19, 2023, 19:19 PM IST
1/5

पालक खाऊन बॉडी-बिल्डरप्रमाणे फाईटींग करणारा POPYE खऱ्या आयुष्यात कसा दिसायचा?

popye news today

तुम्ही लहामपणी पॉपोयचं कार्टून नक्कीच पाहिले असेल. या कार्टूनची सुरूवात 1929 मध्ये झाली होती. या कार्टूनला 94 वर्षे पुर्ण झाली असून हे कार्टून एखाद्या खऱ्या व्यक्तीच्या रूपावरून साकार झाले असल्याचे बोलले गेले आहे. 

2/5

पालक खाऊन बॉडी-बिल्डरप्रमाणे फाईटींग करणारा POPYE खऱ्या आयुष्यात कसा दिसायचा?

popye cartoon

Elzie Crisler Segar असं पॉपोयचे कार्टून तयार करणाऱ्या व्यंगचित्रकाराचे नावं होते. त्यांनी पॉपोय पालक खातो आणि धष्टपुष्ट होतं सगळ्यांना आपल्या शक्तीनं धडा शिकवतो ही संकल्पना प्रसिद्ध केली. 

3/5

पालक खाऊन बॉडी-बिल्डरप्रमाणे फाईटींग करणारा POPYE खऱ्या आयुष्यात कसा दिसायचा?

popye real man photo

 Frank 'Rocky' Fiegel याचं रूप हे पॉपोयच्या करेक्टरशी खूप जुळते होते. त्यांचा जन्म पोलंड येथे 1868 साली झाला होता. 

4/5

पालक खाऊन बॉडी-बिल्डरप्रमाणे फाईटींग करणारा POPYE खऱ्या आयुष्यात कसा दिसायचा?

popye real man

त्यांचा एक डोळा कायम बंद असे म्हणून त्याला Pop - Eye असे नाव पडले असे समजते. त्यातून त्यांच्या तोंडातही पॉपाय सारखे पाईपही असायचा. 

5/5

पालक खाऊन बॉडी-बिल्डरप्रमाणे फाईटींग करणारा POPYE खऱ्या आयुष्यात कसा दिसायचा?

popye news

1947 साली त्यांचा मृत्यू झाला. आजही पॉपाय हे कार्टून प्रेक्षकांचे आणि लहान मुलांचे मनोरंजन करते. (फोटो - विविध स्त्रोत)