Alaya F Bold Photo: आलिया एफचा ब्लॅक ड्रेसमधील बोल्ड लूक पाहिलात का? जान्हवी, सारा आणि नोरालाही टाकते मागे

अभिनेत्री आलिया एफ (Alaya F) ही बॉलिवूडमधील नवोदित कलाकारांपैकी एक आहे. आलिया एफच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती आतापर्यंत फक्त दोनच चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र, फॅशनच्या बाबतीत जान्हवी  कपूर, सारा अली खान पर्यंत नोरा फतेहीला देखील ती मागे टाकते.  

Jan 19, 2023, 19:10 PM IST
1/5

Alaya F Bold Photo sexy images actress janhvi kapoor sara ali khan nora fatehi

आलिया एफ नुकतीच मुंबईत स्पॉट झाली त्यावेळी तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

2/5

Alaya F Bold Photo sexy images actress janhvi kapoor sara ali khan nora fatehi

आलिया एफनं काळ्या रंगाचा हाय स्लीट स्कर्ट परिधान केला आहे. 

3/5

Alaya F Bold Photo sexy images actress janhvi kapoor sara ali khan nora fatehi

आलिया एफच्या या लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

4/5

Alaya F Bold Photo sexy images actress janhvi kapoor sara ali khan nora fatehi

आलिया एफ ही सगळ्यात आधी  जवानी जानेमन या चित्रपटात दिसली. तर त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत फ्रेडी या चित्रपटात दिसली. 

5/5

Alaya F Bold Photo sexy images actress janhvi kapoor sara ali khan nora fatehi

आलिया एफचे एकामागे एक असे 4 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी तीन चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे तर एकाचं चित्रीकरण सुरु आहे.