दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षा का दिसत नाही? आज जाणून घ्या कारण

Autorikshaw Not Allowed in South Mumbai: मुंबईत ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बस नाही मिळाली, किंवा बसला गर्दी असली की लोकं ऑटो रिक्षाचा प्रवास करणे पसंत करतात. ऊन असो किंवा पाऊस..रिक्षा आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचवते. यातून हजारो लोकं आपले पोट भरत असतात. त्यामुळे रिक्षाचा प्रवास हा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

| Jul 10, 2023, 17:00 PM IST

1/9

दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षा का दिसत नाही? आज जाणून घ्या कारण

Why Autorikshaw Not Allowed in South Mumbai

Autorikshaw Not Allowed in South Mumbai: मुंबईत ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बस नाही मिळाली, किंवा बसला गर्दी असली की लोकं ऑटो रिक्षाचा प्रवास करणे पसंत करतात. 

2/9

हजारो लोकं आपले पोट भरतात

Why Autorikshaw Not Allowed in South Mumbai

ऊन असो किंवा पाऊस..रिक्षा आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचवते. यातून हजारो लोकं आपले पोट भरत असतात. त्यामुळे रिक्षाचा प्रवास हा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. 

3/9

रचना ब्रिटीश काळात

Why Autorikshaw Not Allowed in South Mumbai

साऊथ मुंबईतल्या रस्त्यांची रचना ब्रिटीश काळात झाली होती. इथले रस्ते खूपच अरुंद असतात. हे रस्ते ट्राफिकसाठी बनलेले नाहीत.

4/9

पार्किंगचे नियम खूप कठोर

Why Autorikshaw Not Allowed in South Mumbai

जागा कमी असल्यामुळे साऊथ मुंबईतील सिंगल साईट टर्न सिस्टिम, वन वे ट्राफिक, पार्किंगचे नियम खूप कठोर आहेत. 

5/9

सरकारी कार्यलये

Why Autorikshaw Not Allowed in South Mumbai

साऊथ मुंबईला उच्चभ्रूंचा विभाग म्हणून ओळखले जाते.येथे कंपन्यांचे कार्यालय आहे, सरकारी कार्यालये आहेत. येथे देश-विदेशातील कंपन्यांची कार्यालये आहेत. म्हणून येथे रिक्षा आणणे टाळले जाते असे म्हणतात. 

6/9

राजकारण्यांचा प्रभाव

Why Autorikshaw Not Allowed in South Mumbai

येथे राजकारण्यांचा देखील मोठा प्रभाव आहे. त्यांचे म्हणणे सरकारला टाळता येत नाही, असे म्हटले जाते.

7/9

टॅक्सी चालकांचा विरोध

Why Autorikshaw Not Allowed in South Mumbai

जेव्हा साऊथ मुंबईत ऑटो रिक्षा सुरु करण्याचा विचार येतो तेव्हा टॅक्सी चालकांचा विरोध होतो. 

8/9

2018 चा अहवाल

Why Autorikshaw Not Allowed in South Mumbai

2018 मध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, १ हजारपैकी ७० टक्के हून अधिक रिक्षावाले यूनिफॉर्मवर नसतात किंवा आपला बॅचदेखील घालत नाहीत. तसेच ते ट्रॅफिकचे नियम पाळत नाहीत.

9/9

ट्राफिकच्या नियमांचे पालन

Why Autorikshaw Not Allowed in South Mumbai

2 लाखाहून अधिक रिक्षा ट्राफिकच्या नियमांचे पालन करत नाही. यामध्ये ओव्हर स्पिडींग, सिग्नल तोडणे, जास्त पॅसेंजर भरणे याचा समावेश असल्याचे रिपोर्टमधून समोर आले होते. साऊथ मुंबईतील अरुंद रस्त्यांवर हे परवडणारे नाही.