Electric Shock : अचानक एखाद्याला स्पर्श केल्यावर तुम्हालाही शॉक लागतो का?

Electric Shock : कधीकधी एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर ठिणगीचा आवाज येतो आणि विजेचा धक्का बसल्यासारखे वाटते. यानंतर तुम्हाला त्या वस्तूला हात लावायलाही भीती वाटते. हिवाळ्यात हा प्रकार बऱ्याचदा घडतो. पण हे नक्की का घडते? हे घडण्यामागे नेमके कारण काय आहे?

Mar 03, 2023, 17:32 PM IST
1/6

electrical current shock

काही लोकांना अचानक कोणत्याही जवळ कोणताही वीजेचा पुरवठा नसताना घरी किंवा ऑफिसमध्ये असताना शॉक लागल्यासारखा वाटतो

2/6

electricity supply

त्यामुळे वीजेचा पुरवठा सुरु नसतानाही शॉक कसा लागतो ही विचार करण्यासारखा प्रश्न आहे  

3/6

electricity in body

वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार शरीराच्या आत असलेल्या प्रत्येक नसांमध्ये विद्युत प्रवाहासारखी क्रिया सुरु असते.

4/6

myelin sheath

आपण तांब्यांच्या तारांवर पाहतो की त्याला कोटिंग केलेले असते त्यामुळे विजेचा झटका लागत नाही. अशाच प्रकारे आपल्या नसांवरही कोटिंग असते त्याला म्येलिन शीथ असे म्हणतात

5/6

Nerves in the body

ज्यावेळी एखादी व्यक्ती बराचवेळ एकाच जागी स्थिर बसून असते तेव्हा या म्येलिन शीथचे म्हणजेच आपल्या नसांवर असलेले कोटिंगचे संतुलन बिघडते

6/6

शरीरातील इलेक्ट्रॉन्स

Electrons in the body, electrical shock

त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉन्स अस्वस्थ होतात आणि अचानक कोणी आपल्याला स्पर्श केल्यावर म्येलिन शीथ अ‍ॅक्टिव होते आणि समोरच्या व्यक्तीला शॉक बसल्यासारखे वाटते