पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे का उमटवतात? खरं कारण जाणून बसेल धक्का

Vastu Tips for Dough Kneading : तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? महिलांनी चपाती किंवा पुरीसाठी पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे उमटवतात. त्यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

May 22, 2024, 18:19 PM IST
1/7

वास्तूशास्त्रात पीठ मळण्यासाठी खास नियम सांगण्यात आले आहे. कारण तुमची एक चूक अशुभ ग्रहांना कारणभूत ठरु शकते. 

2/7

वास्तूशास्त्र आणि धार्मिक कारणानुसार पीठ मळून झाल्यानंतर त्यावर बोटाचे ठसे उमटवणे मह्त्त्वाचे आहे. 

3/7

हिंदू धर्मात पिंडदानासाठी पिठाचे गोळे करण्यात येतात. पीठाचे गोळे ह पूर्वजांशी संबंधित आहे. 

4/7

त्याशिवाय पीठ किंवा तांदळ पिठाचे पिंड हे चंद्रांशी संबंधित आहे. 

5/7

धार्मिकशास्त्रानुसार पिठाचे गोळे हे पूर्वजांचं अन्न मानलं जातं, त्यामुळे जर त्यावर बोटाचे ठसे नसतील तर ते कुटुंबातील सदस्यांसाठी अशुभ असते. अशा पिठाच्या चपात्या खाल्यास पितृदोष लागतो असं म्हणतात. 

6/7

म्हणून घरोघरी चपातीसाठी पिठ मळल्यावर त्यावर बोटांचे ठसे आणि तो गोलाकार ठेवला जात नाही. 

7/7

चपातीसाठी पिठ ताज्य मळावं, कारण मळून ठेवलेल्या पिठात नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडतो असं म्हणतात. शिवाय शिळ्या पिठाची चपातीवर राहू ग्रहाचा प्रभाव पडतो. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)