Pathaan हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर का ठरला सुपरहिट? जाणून घ्या 5 कारणं...
Why Pathaan Become Super Hit : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पठाण'नं (Pathaan Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाचं सगळीकडेच कौतुक होत आहे. दरम्यान, अनेकांना प्रश्न आहे की पठाण चित्रपट सुपरहिट होण्यामागे नक्की कारण काय आहे. चला तर आज जाणून घेऊया त्या मागचं नेमक कारण काय?
1/5
'पठाण'च्या कमाईचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर तर प्रेक्षकांनी 'पठाण'चे थिएटरमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कौतुक केले आहे. सगळ्यातआधी पठाण हा चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरून चर्चेत होता. पठाणमधील या गाण्यामुळे चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली होती.
3/5
4/5