शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी सरकार पैसे देणार? सरकारचा मास्टर प्लान

कधी अवकाळी... तर कधी अतिवृष्टी... कधी नापिकी... तर कधी कर्जबाजारीपणामुळं हवालदिल शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने मास्टर प्लान बनवला आहे. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतक-यांच्या याच व्यथेचा अभ्यास केला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.

May 16, 2023, 22:37 PM IST

Maharashtra Farmers : कधी अवकाळी... तर कधी अतिवृष्टी... कधी नापिकी... तर कधी कर्जबाजारीपणामुळं हवालदिल शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने मास्टर प्लान बनवला आहे. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतक-यांच्या याच व्यथेचा अभ्यास केला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.

1/5

मुलींच्या लग्नावर शेतक-यांचे साधारण 2 ते 3 लाख रुपये खर्च होतात त्यामुळं किमान 2 मुलींच्या लग्नासाठी सरकारनं आर्थिक मदत द्यावी, अशा शिफारस देखील करण्यात आलेय. 

2/5

शेतक-यांना पेरणीसाठी प्रति एकर 10 हजार रुपये रोख रक्कम द्यावी अशी शिफारस करण्यात आलेय.

3/5

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये तब्बल ५ लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला. 

4/5

शेतक-यांना पेरणीसाठी सरकार एकरी 10 हजार रुपयांची मदत करणार. 

5/5

मराठवाड्यातल्या शेतक-यांसाठी दिलासा देणारी बातमी