दूध, बटाटा, दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!
World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...
1/6
असुरक्षित अन्नामुळे आजारी
2/6
काही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई
काही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई आहे. यामुळे, खराब पचन, विष तयार होणे, पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते. अन्न विषबाधा झाल्यास काही लक्षणे दिसू शकतात. यामध्ये अतिसार, पोटदुखी, मळमळ, उलट्या, ताप, थंडी वाजून येणे इ. म्हणूनच खालील पदार्थ एकत्र कधीच खाऊ नयेत.
3/6
दुधासोबत हे पदार्थ खाणे टाळा
4/6
गहू, ज्वारीसोबत हे पदार्थ खाणे टाळा
5/6
दही असलेले पदार्थ खाणे टाळा
6/6