World Pneumonia Day 2022 : 'या' लोकांना छातीच्या गंभीर आजाराचा धोका जास्त, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
आज जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day) आहे. हा दिन 2009 पासून दरवर्षी 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो
World Pneumonia Day 2022 : आज जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day) आहे. हा दिन 2009 पासून दरवर्षी 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जास्तीत जास्त बालकांमध्ये निमोनिया हा प्रत्येक वयोगटासाठी चिंतेचा विषय असतो. एवढेच नाही तर वृद्धांमध्ये न्यूमोनियाची वाढलेली पातळीही घातक ठरू शकते. निमोनिया (Pneumonia) झाल्यानंतर फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. लहान बालके आणि वृद्धांना याचा धोका सर्वात जास्त असतो. आज आपण न्यूमोनियाचे लक्षणं (Pneumonia significance) आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय (Pneumonia treatment) करावेत याविषयी जाणून घेणार आहोत.