क्रिती सेनॉनचा बोल्ड लुक आला समोर, पाहा PHOTO

क्रिती सेनॉनने ओलांडल्या सर्व मर्यादा, आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक आला समोर 

Nov 11, 2022, 23:30 PM IST

मुंबई : क्रिती सेनन (Kriti Sanon) बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या तिचा आगामी ‘भेडिया’ (Bhediya) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये ती व्यस्त आहे. या दरम्यान तिचे काही फोटो समोर आले आहेत. या तिच्या फोटोंची खुप चर्चा आहे. 

1/5

Kriti Sanon, varun dhawan, Bhediya, Kriti Sanon Bold Saree, marathi news, news in marathi

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) तिच्या आगामी 'भेडिया' (Bhediya) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान तिच्या स्टाईल आणि लुकची खुप चर्चा आहे.  

2/5

Kriti Sanon, varun dhawan, Bhediya, Kriti Sanon Bold Saree, marathi news, news in marathi

क्रिती सेननचा (Kriti Sanon) आतापर्यतचा सर्वांत ग्लॅमरस लुक समोर आला आहे. यामध्ये ती साडीत दिसत आहे. साडीत ती खुपच खुलुन दिसत आहे. 

3/5

Kriti Sanon, varun dhawan, Bhediya, Kriti Sanon Bold Saree, marathi news, news in marathi

चमकदार केशरी रंगाच्या साडीत क्रिती जितकी सुंदर दिसत आहे, तितकीच ती बोल्ड देखील दिसत आहे. क्रितीचे (Kriti Sanon) फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.  

4/5

Kriti Sanon, varun dhawan, Bhediya, Kriti Sanon Bold Saree, marathi news, news in marathi

साडीमध्ये क्रितीने (Kriti Sanon) कॅमेऱ्यासमोर स्टाईलने पोज दिल्या आहेत. हे तिचे पोज चाहत्यांना खुप आवडले आहे. 

5/5

Kriti Sanon, varun dhawan, Bhediya, Kriti Sanon Bold Saree, marathi news, news in marathi

कृती सेनन (Kriti Sanon) आणि वरुण धवन (Varun Dhawan) पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.‘भेडिया’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती आणि आता अंतिम चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये पाहता येणार आहे.