'या' गावात चालता फिरता अचानक झोपतात लोकं! आजवर मिळालं नाही उत्तर

आपण कुठे ही गेलो तरी तिथलं एक रहस्य असतं हे आपण पाहतो. काही असे रहस्य आहेत ज्यांचा गुंथा अजूनही कोणाला सोडवता आलेला नाही. पण काही अशी रहस्य आहेत जे विज्ञानाच्या पलिकडे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्यमणी गावाविषयी सांगणार आहोत. 

| Aug 24, 2024, 18:46 PM IST
1/7

आज आपण अशा एका रहस्यानं भरलेल्या गाण्याविषयी जाणून घेणार आहोत. काही असे रहस्य देखील आहेत जे विज्ञानाच्या पलीकडे आहेत. आज आपण अशाच एका रहस्यमय गावाविषयी जाणून घेणार आहोत. या गावात लोक चालता चालता अचानक गायब होतात. तर कधी कधी महिनोंमहिने गावातील लोक झोपत नाही. 

2/7

कजाकिस्तानमधील कलाची गाव जगभरात एका वेगळ्याच घटनेसाठी चर्चेत असतं. इथले लोक अचानक बऱ्याच काळासाठी गायब होतात. या गोष्टीमुळे वैज्ञानिकांना इतकं अडवलं की त्यांना देखील या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे. 

3/7

या गावातील लोक अचानक बऱ्याच दिवसांसाठी झोपतात. चालता-फिरता किंवा काही काम करत असताना ते अचानक झोपतात. 

4/7

या काळात ते अचानक बेशुद्ध होतात पण जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा आठवतही नाही की कधी आणि केव्हा ते झोपले होते. 

5/7

याचं काही उत्तर मिळालं नसलं तरी असं म्हटलं जातं की गावात उपस्थित असलेल्या काही विषारी पदार्थ किंवा गॅसमुयले हा आजार होतोय. 

6/7

काही रिसर्चसचं म्हणण आहे की गावाच्या आजूबाजुच्या पर्यावरणातील या आजारामुळे आजाराचं कारण ठरू शकतं. या आजारामुळे गावातील लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडला आहे. 

7/7

आतापर्यंत या आजारावर कोणताही उपचार हा मिळालेला नाही. वैज्ञानिक या आजारावर उपचार शोधण्याचा बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहेत.